‘सरगम’च्या टीमकडून 'गिरीश कर्नाड' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

अभिनेते व दिग्दर्शक, प्रख्यात नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांचं नुकतंच निधन झाले.

अभिनेते व दिग्दर्शक, प्रख्यात नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांचं नुकतंच निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कर्नाड हे सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारं दिग्दर्शन आणि प्रभावीपणा, त्यांच्या अभिनयामुळं भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:चा ठसा उमटवणारे  होते.

कर्नाड यांच्या निधनामुळं भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘सरगम’ सिनेमाच्या संपूर्ण टीमने देखील 'गिरीश कर्नाड' सर यांना अनोख्या अंदाजात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News