तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं - संजय राऊत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 7 November 2019

शिवसेना आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत काही दिवसांपासून दररोज सकाळी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे सूचक संदेश देत असल्याची चर्चा आहे. यातच त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. हे ट्विट कोड्यात असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुंबई : शिवसेना आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत काही दिवसांपासून दररोज सकाळी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे सूचक संदेश देत असल्याची चर्चा आहे. यातच त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. हे ट्विट कोड्यात असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.<

>

आजच्या बैठकीत शिवसेनेकडून मोठा निर्णय येण्याची शक्यता संजय राऊत यांच्या ट्विटच्या माध्यमांतून लावले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News