संजय दत्त पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • अभिनेता संजय दत्त त्याच्या आगामी ‘प्रस्थानम’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
  • नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

अभिनेता संजय दत्त त्याच्या आगामी ‘प्रस्थानम’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यामधील संजूबाबाच्या जबरदस्त आवाजातील संवाद प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

 

 ‘हक दोगे तो रामायण बनेगी और नहीं दोगे तो महाभारत’ हा संजयचा संवाद सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

 

येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. संजयबरोबरच मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News