पुरामध्ये बुडालेल्या शाळेतला झेंडावंदन आणि संभाजी राजे

खा. संभाजीराजे भोसले
Friday, 16 August 2019

खासदार संभाजी राजे म्हणतात... 
पुरामध्ये बुडालेल्या शाळेत झेंडावंदन करून, पुरग्रस्त परिसराची स्वच्छता मोहीम आम्ही चालू केली. त्यानंतर सैनिकांसोबत ध्वजवंदन केलं, छत्रपती घराण्याचा वारसदार म्हणून जवानांनी मला सलामी (Guard of Honour) दिली!

आमच्या लोकांचे जीव वाचवणाऱ्या जवानांचे कोल्हापूरवासीयांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो!
!जय हिंद!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News