सलमान म्हणतो; "लग्नसंस्था म्हणजे मरणसंस्था"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

बॉलिवूडचा दबंग खान याला नेहमीच लग्नाबाबत विचारण्यात येते. अनेक अभिनेत्रींनशी देखील त्याच नाव जोडण्यात येते, मात्र सलमान खानने लग्नाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला पुन्हा एकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने अनोख्या अंदाजात उत्तर दिल. 

"लग्नसंस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही, माझ्या दृष्टीने लग्न म्हणजे मरणसंस्था आहे. मैत्रीबद्दल विचारत असाल तर हो, मला मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे," असं सलमान खान म्हणाला. त्यामुळे सलमान खान याच्या वक्तव्यावरून तो लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या चाहत्यांचीही याबाबत कुठेतरी निराशा झाली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News