‘बीच बॉडी कार्निवल २’ मध्ये साहिलचे फिटनेस फंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

साहिलने या कार्यक्रामाला भारतात प्रदर्शित करणे पसंत केले. ‘भारतात होणाऱ्या या बीच बॉडी इव्हेंटसाठी मी उत्साही आहे'.

अभिनेता साहिल खान त्याच्या समाज माध्यमांवरून वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. ‘रमा : द सेव्हिअर’ या चित्रपटातील साहिलच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

 फिटनेसबाबत जागरूक असणाऱ्या साहिलने नुकतेच ‘बीच बॉडी कार्निवल सीजन २’ या फिटनेस इव्हेंटमध्ये उपस्थिती दर्शविली होती. विशेष म्हणजे हा कार्यक्रम निक आर्टन यांच्याद्वारे परदेशात प्रदर्शित केला जात होता. मात्र,साहिलने या कार्यक्रामाला भारतात प्रदर्शित करणे पसंत केले. ‘भारतात होणाऱ्या या बीच बॉडी इव्हेंटसाठी मी उत्साही आहे. या इव्हेंटदरम्यान स्पर्धकांचाही उत्तम प्रतिसाद पाहून आनंद झाला.’ असे साहिल सांगतो. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News