रोप आमचं, संगोपन तुमचं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

सोलापूर: यंदा सोलापूरचे तापमान 45 डिग्री पर्यंत होते. लोकांचे रहाणे अवघड झाले. या परिस्थितीत हवामान सुरऴीत ठेवण्यासाठी झाडांची आवश्यकता होती. बसवराज बिराजदार आणि रेवण कोळी यांनी एक मोहीम हाती घेतली. "झाडे लावा, झाडे जगवा आमच्यासाठी महामंत्र" या पोस्टच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोपांचे वाटप आणि त्यांचे रोपण करण्यात आले.

रोप आमचे संगोपन तुमचे या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत  होता. वेळेची दखल घेत "सोलापूरकर जागे व्हा, आत्ता तरी एक झाड लावा असा" नारा देत एक तर झाड लावणे गरजेचे आहे. सोलापुरात 1000 रोप मोफत देण्यात आलं. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज बिराजदार रेवण कोळी सर उपस्थित होते.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News