रोहित शर्माचे शानदार शतक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

भारत वि  पाकिस्तान  सामन्यात पाकिस्तान ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भारताने मात्र पाकिस्तानचा हा निर्णय चुकीचा ठरवत या हायहोल्टेज सामन्यात रोहित शर्मा आणि राहुल यांनी दमदार सुरवात केली.

पहिल्या दहा ओव्हर मध्ये एकही विकेट भारताने गमावली नाही ,त्यानंतर राहुल ने ५७ (७८) रन्सची खेली केली आणि तो बाद झाला. रोहित मात्र खेळपट्टीवर टिकून आहे  आणि  त्याने अपल्या वनडे कारकिर्दीतील २४ वे शानदार शतक  केलं आहे . ८५ बॉल मध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले.  या वर्ल्डकप  मधील हे त्याच दुसरं शतक आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News