डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • Total : 852 जागा
  • नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

Total: 852 जागा

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर 

अ.क्र. हॉस्पिटल  पद संख्या
1 डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल (RMLH) 524
2 सफदरजंग हॉस्पिटल (SJH) 194
3 लेडी हार्दिंगे मेडिकल कॉलेज (LHMC & SSKH) 103
4 कलावती सरन मुलांचे हॉस्पिटल (KSCH) 32
  Total 852

शैक्षणिक पात्रता: B.Sc. (Hons.) /B.Sc. (नर्सिंग) किंवा 01 वर्ष अनुभवासह जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा (GNM).

वयाची अट: 21 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 35 वर्षे. 

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

Fee: General/OBC: 1500/-  

[SC/ST/EWS: 1200/-, PWD: फी नाही]

परीक्षा (CBT) : 15 सप्टेंबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट : https://rmlh.nic.in/

जाहिरात (Notification) : http://shortlink.in/z0i  

Online अर्ज : http://shortlink.in/z0j  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News