पुर्नपरीक्षार्थींना सुधारित मूल्यमापन योजनेप्रमाणे लेखी परीक्षा द्यावी लागणार

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

पुर्नपरीक्षार्थीं विद्यार्थ्यांनाही नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे सुधारित मूल्यमापन योजनेप्रमाणे लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक शिक्षण मंडळाने जारी केले आहे.

मुंबई  : चालू शैक्षणिक वर्षापासून १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापन लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार पुर्नपरीक्षार्थीं विद्यार्थ्यांनाही नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे सुधारित मूल्यमापन योजनेप्रमाणे लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक शिक्षण मंडळाने जारी केले आहे.

२०१९-२० पासून नववी व दहावीकरिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेद्वारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News