मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयाचा निकाल अव्व्ल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

तेल्हारा - तालुक्यातील आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयाचा दहावीचा निकाल ७९.१६ टक्के लागला आहे. एकूण परीक्षेला ४८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकिता वानखडे या विद्यार्थिनीने ७४.२० टक्के गुण प्राप्त करत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अनेक विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून एकूण २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने या वर्षीही कायम ठेवली आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरिता विद्यालयात अनेक उपक्रम राबविण्यात येतात उत्कृष्ट निकालाची श्रेय विद्यार्थी मुख्याध्यापक अंबादास गावंडे सुरात जामोदे गणेश मानमोडे सुनिता इंगळे अमित गिरे पुरुषोत्तम इंगोले गणेश नाम के शामराव विठ्ठल महाले नंदकिशोर महाले यांना देत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News