नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 29 July 2019
  • एकूण जागा : ४१
  • मुलाखत दिनांक : ६ आणि ७ ऑगस्ट २०१९

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ६ आणि ७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : http://shortlink.in/yxg

अर्ज (Application Form) : http://shortlink.in/yxh 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News