गोवा येथील कला आणि संस्कृती विभागात विविध पदांच्या भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
  • एकूण जागा : १०२
  • नोकरी ठिकाण : गोवा 
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ३० ऑगस्ट २०१९

संचालक, कला व संस्कृती, संस्कृती भवन, पट्टो, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवर कला शिक्षक, जूनियरस्टेनोग्राफर, जूनियर सांस्कृतिक सहाय्यक, संगीत प्रशिक्षक, स्टोअर लिपिक, कनिष्ठ लिपिक, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ/ शिपाई, स्टेज असिस्टंट, द्वारपाल, लायब्ररीयन (ग्रेड-१), बुक बाईंडर आणि लायब्ररी अटेंडंट पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

जाहिरात (Notification) : http://shortlink.in/zeK

Online अर्ज : http://shortlink.in/zeL 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News