मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात इतक्या पदांच्या भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९ आहे.

लिपिक (क्लार्क) पदाच्या १२८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि सह MS-CIT किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शिपाई पदाच्या एकूण ७६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८  ते ३८ वर्षे दरम्यान असावे.

(मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर

परीक्षा फीस – लिपिक पदांसाठी १००/- रुपये आणि शिपाई पदांसाठी ५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

लिपिक पद : http://shortlink.in/yZU
शिपाई पद : http://shortlink.in/yZV  
ऑनलाईन अर्ज : http://shortlink.in/yZX 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News