आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

Total :- 09 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलो 

वयाची अट :- 20 ऑगस्ट 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पुणे

Fee :- फी नाही.

Total :- 09 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलो 

शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/E&TC/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/मेकॅनिकल/मेटलर्जी) सह  NET/GATE किंवा M.Tech/M.E. (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) किंवा  M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स सायन्स/ इंस्ट्रुमेंटेशन सायन्स/ कॉम्पुटर सायन्स).

वयाची अट :- 20 ऑगस्ट 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पुणे

Fee :- फी नाही.

बायोडाटा पाठविण्याचा पत्ता :- The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, PUNE- 411021

बायोडाटा पोहचण्याची शेवटची तारीख :- 09 ऑगस्ट 2019 

मुलाखत :- 20 ऑगस्ट 2019 (09:30 AM) 

अधिकृत वेबसाईट :-  https://www.drdo.gov.in/drdo/labs1/ARDE/English/indexnew.jsp?pg=homepage.jsp

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/1OmdLWBZ2uio2BfIYT1-i_z-LAgkKiMqs/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News