इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 50 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

Total :- 50 जागा

नोकरी ठिकाण :- हैदराबाद

Fee :- General/OBC: 500/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 जून 2019 (04:00 PM)

Total :- 50 जागा

पदाचे नाव :- ट्रेड्समन-C 

अ.क्र. ट्रेड  पद संख्या 
1 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / R&TV 25
2 फिटर  09
3 इलेक्ट्रिशिअन  05
4 वेल्डर 04
5 मशीनिस्ट  03
6 मिल राइट मेकॅनिक 02
7 इलेक्ट्रोप्लेटर  01
8 टर्नर 01
  Total  50

शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण व 07 वर्षे अनुभवासह ITI किंवा 10 वी उत्तीर्ण व 06 वर्षे अनुभवासह ITI & NAC (NCVT)

वयाची अट :- 31 मे 2019 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण :- हैदराबाद

Fee :- General/OBC: 500/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 जून 2019 (04:00 PM)

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/12YkrpKEYOkwnjSriEnLoTDK3-RPK0Jx7/view

Online अर्ज :-  http://careers.ecil.co.in/advt1819.php

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News