एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे 49 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

Total :- 49 जागा

नोकरी ठिकाण :- गडचिरोली

Fee :- फी नाही.

Total :- 49 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 उच्च माध्यमिक शिक्षक 06
2 माध्यमिक शिक्षक 17
3 पदवीधर प्राथमिक शिक्षक 03
4 प्राथमिक शिक्षक 21
5 अधीक्षक 01
6 अधीक्षक (महिला) 01
  Total 49 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: M.Sc., B.Ed./ M.A., B.Ed.
  2. पद क्र.2: B.A.,B.Ed./ B.Sc., B.Ed.
  3. पद क्र.3: B.A., D.Ed.
  4. पद क्र.4: H.Sc., D.Ed.
  5. पद क्र.5: B.S.W.
  6. पद क्र.6: B.S.W.

नोकरी ठिकाण :- गडचिरोली

Fee :- फी नाही.

थेट मुलाखत :- 

  • पद क्र.1 & 2: 23 जून 2019 (11:00 AM)
  • पद क्र.3 ते 6: 24 जून 2019 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण :- प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, जि. गडचिरोली  

अधिकृत वेबसाईट :-  https://bit.ly/2dEXYAh

जाहिरात (Notification) :-    https://bit.ly/2XnDHKp

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News