भारतीय तंबाखू मंडळात विविध 41 पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

Total :- 41 जागा

वयाची अट :- 15 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee: General/OBC :- 500/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जुलै 2019

Total :- 41 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिल्ड ऑफिसर/टेक्निकल ऑफिसर 25
2 अकाउंटंट / सुपरिटेंडेंट  16
  Total 41

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद क्र.1: B.Sc (कृषी)
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) Tally

वयाची अट :- 15 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee: General/OBC :- 500/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जुलै 2019

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/1JNr1YeMZ9YrxYF7jRoXl5E11dO0veqMp/view

Online अर्ज :- https://ibpsonline.ibps.in/tobacftmar19/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News