राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
 • Total: 28 जागा  
 • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2019  (05:00 PM)

 

Total: 28 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ऑफिसर (फायनांस)  12
2 डेप्युटी मॅनेजर (IPD)  02
3 असिस्टंट ऑफिसर (फायनांस)  12
4 मॅनेजर (लीगल) 01
5 डेप्युटी मॅनेजर (लीगल) 01
  Total 28

शैक्षणिक पात्रता: [SC/ST: 05% गुणांची सूट]

 1. पद क्र.1: (i) CA/कॉस्ट & मॅनेजमेंट किंवा 60% गुणांसह B.Com सह MBA/MMS   (ii) 02 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) 55% गुणांसह MBA/MMS  (ii) B.Sc (Chemistry) किंवा BE/B.Tech/B.sc (Chemical)   (ii) 08 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) 55% गुणांसह B. Com (ii) 03 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) विधी पदवी  (ii) 12 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) विधी पदवी  (ii) 08 वर्षे अनुभव 

वयाची अट:  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 36 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत 
 5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

Fee: General/OBC/EWS: 700/-  

[SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2019  (05:00 PM)

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2019  (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The office of Dy. General manager (HR)- Corp., Rashtriya chemicals and fertilizers Limited, 2nd floor,Room No.206, Administrative building, Chembur, Mumbai-400074

अधिकृत वेबसाईट: http://www.rcfltd.com/index.php/hi/

जाहिरात (Notification): http://www.rcfltd.com/index.php/en/hr/recruitment

Online अर्ज: http://shortlink.in/zeJ  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News