रणदीप रोमॅण्टीक भूमिकेच्या प्रेमात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

अभिनेता रणदीप हुड्डा सध्या रोमॅण्टीक भूमिकेच्या प्रेमात असल्याचीच चिन्हे दिसताहेत.

अभिनेता रणदीप हुड्डा सध्या रोमॅण्टीक भूमिकेच्या प्रेमात असल्याचीच चिन्हे दिसताहेत. रणदीप त्याच्या आगामी ‘लव आजकल २’ या चित्रपटामध्ये लवगुरू बनणार आहे.

या चित्रपटाव्यतिरिक्त तो ‘मर्द’ चित्रपटात रोमॅण्टीक भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

साई कबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. येत्या नोव्हेंबरपासून रणदीपच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News