रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला झाली तब्बल ५० वर्षे...त्यांचे असे फोटो कधी पाहिलेत का ?

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Monday, 1 July 2019

ज्येष्ठ अभिनेता रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.  

मुंबई - मराठी तसेच हिंदी चित्रपटसुष्टी गाजवणारी हिट जोडी म्हणजेचं ज्येष्ट अभिनेता रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव, या दोन कलाकारांनी अनेक चित्रपट पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

ज्येष्ठ अभिनेता रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.

रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला तब्बल ५० वर्षे पुर्ण झाली असून 1 जुलै 1963 मध्ये त्यांनी कोल्हापुर येथे त्यांचा विवाह झाला होता. या जोडीला उदंड व सुखी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

 

 

  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News