बेली डान्ससाठी ट्रेनिंग घेते रकुल प्रीत सिंह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

‘यारियां’ चित्रपटातून अभिनेत्री रकूल प्रीत सिंहने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर नुकतीच ती ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातून ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. आता लवकरच ती ‘मरजावां’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : ‘यारियां’ चित्रपटातून अभिनेत्री रकूल प्रीत सिंहने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर नुकतीच ती ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातून ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. आता लवकरच ती ‘मरजावां’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातील एका गाण्यासाठी ती विशेष मेहनत घेत आहे. या गाण्यासाठी ‘बेली डान्सिंग’ हा नृत्यप्रकार शिकत आहे. तिच्यासाठी बेली डान्सिंग शिकणे फारच कठीण होते. त्याच्याबरोबर बेली डान्सिंग हा एक वर्कआऊट करण्याचा नवा प्रकार आहे आणि हा डान्स प्रकार फिट राहण्यास मदत करतो. तिच्या व्यस्त वेळापत्रातून बेली डान्सिंगसाठी आवर्जून वेळ काढते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News