राजगड ते रायगड भ्रमंती दरम्यान...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019

राजगड ते रायगड भ्रमंती दरम्यान आम्हाला केळद खिंडीतून पुढे 11 किमी. अंतरावर मोहरी गाव लागले. या गावापासूनच पुढं साधारण दिड ते दोन किमी. अंतरावर बोराट्याची नाळ आहे.

जर तुम्हाला लिंगाणा किल्ल्याचे फक्त विहंगम दृश्य पाहायचं असेल तर तुम्ही रायलिंग पठारावर जावे आणि जर तुम्हाला लिंगाणा किल्ल्यावर चढाई करायची असल्यास तुम्ही बोराट्याच्या नाळेतुन खाली उतरावे लागते. नाळेतील वाट मध्यम अवघड आहे. काही ठिकाणी घसरटे आहे. लिंगाणा आणि त्याच्या मागे दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड मन प्रसन्न करून टाकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News