अॅशेसमध्येही पावसाचीच खेळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

अॅशेस कसोटीत तिसऱ्या दिवशीही पावसाच्या व्यत्यय आला. इंग्लंडच्या २५८ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची ४ बाद ८० अशी अवस्था झाली. 

लंडन : अॅशेस कसोटीत तिसऱ्या दिवशीही पावसाच्या व्यत्यय आला. इंग्लंडच्या २५८ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची ४ बाद ८० अशी अवस्था झाली. 

डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा अपयशी ठरल्यावर बॅनक्रॉफ्ट आणि उस्मान ख्वाजा यांनी डाव सावरला होता, परंतु या दोन्ही फलंदाजांसह ट्रॅव्हिस हेडही बाद झाला.

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा स्टिव स्मिथ १३ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून स्टूअर्ट ब्ऱने दोन तर आर्चर आणि वोक्सने एकेक विकेट मिळवली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News