"लागीरं झालं जी"मधील राहुल्या लवकरच हवालदारच्या भुमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

अभिनेता राहुल मगदूमला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेमुळे.

अभिनेता राहुल मगदूमला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेमुळे.

छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पळशीची पीटी’ या मराठी चित्रपटात तो विकास शिंगाडे या हवालदाराची मुख्य भूमिका साकारणार आहे.

ग्रामीण शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन धोडिंबा बाळू कारंडे यांनी केली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News