पुण्यात नियम धाब्यावर ठेवलात की जीएसटीसकट दंडवसूली करणार...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

पुण्यात नोपार्किंगच्या ठिकाणी जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी लावत असाल, तर सावधान... कारण पुण्याच्या वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंग, विना हेल्मेट, तसेच वाहतूकीचे नियम धाब्यावर ठेवणाऱ्या चालकांकडून 18 टक्के वस्तू व सेवाकर आकारला जाणार आहे. त्यामुळे पुण्यात गाड्यांवरून सुळसुळाट करणाऱ्या तरुणांवर चाफ बसल्याचे दिसून येत आहे.

नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी किंवा दुचाकी लागल्यास दंडस्वरूपात 200 रुपये आणि टोईंगचे 50 रुपये असे एकूण 250 रुपये वसूल केले जात होते, मात्र आता त्याठिकाणी 18 टक्के वस्तू आणि सेवाकर मिळून एकूण 295 रुपये वसूल केले जाणार. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News