नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागात भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • Total: 93 जागा, 
  • Fee: फी नाही,
  • नोकरी ठिकाण: नाशिक

Total: 93 जागा 

पदाचे नाव:  वैद्यकीय अधिकारी गट - अ

शैक्षणिक पात्रता: BAMS

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: http://shortlink.in/yKE 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/yKG

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News