प्रफुल्ल पटेल यांचा कोट्ट्यावधींचा घोटाळा ; (ईडी) कडून चौकशी सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सलग दुसऱ्या दिवशी चौकशी झाली.

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात एअर इंडियाला झालेल्या तोट्यासंदर्भातील प्रकरणात ही चौकशी झाली. पटेल यांची कालही (ता. १०) आठ तास चौकशी झाली होती. या वेळी त्यांनी सहकार्य केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News