पुणे महानगरपालिकांतर्गत 45 जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • Total: 45 जागा
  • नोकरी ठिकाण: पुणे 
  • Fee: फी नाही

Total: 45 जागा

पदाचे नाव: सहायक अतिक्रमण निरीक्षक 

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) सर्व्हेअर कोर्स किंवा सब ओव्हरसीयर कोर्स.

वयाची अट: 18 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: अतिक्रमण/अनधिकृत  बांधकाम निर्मूलन विभाग महानगरपालिका भवन,खोली क्र.119, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे-411005

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.pmc.gov.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/xPT

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News