'हा' खेळाडू बाहेर म्हणून भारत करतोय धोबी पछाड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

बर्मिंगहॅम : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आज विजयाचे ध्येय घेऊन मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात विजय मिळवला की भारतीय संघाचे सेमी फायनलचे तिकीट फिक्स होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

अष्टपैलू विजय शंकर वर्ल्डकपच्या बाहेर गेल्यामुळे मयांक अगरवालला इंग्लंडला बोलविण्यात आले आहे. मात्र, त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. आजच्या सामन्यात कुलदीप यादवला वगळून फिट झालेल्या भुवनेश्वर कुमारला पुन्हा स्थान देण्यात आले आहे. 

मागील सामन्यात स्लो खेळीमुळे टीका करण्यात आलेल्या केदार जाधवला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्यजागी दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आज भारतीय संघ तीन यष्टीरक्षकांसह उतरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News