"ती" व्यक्ती

सुमित गुरव
Sunday, 9 June 2019

अशी आहे माझी मैत्रीण,
मला हवी हवीशी असणारी!

 

आहे एक मैत्रीण माझी,
थोडीशी स्वीट, थोडीशी तिखट,
पण, माझी काळजी घेणारी!

आहे थोडीशी नटखट, थोडीशी अल्लड,
पण, मला समजुन घेणारी!

अशी आहे माझी मैत्रीण,
मला हवी हवीशी असणारी!

माझा जीव की प्राण असणारी!
अशीच आहेस. तुच ती माझी मैत्रीण...

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News