लोक वेडे? पाहा कबीर सिंहमध्ये किसींगच्या सीनला टाळ्या-शिट्यांचा वर्षाव का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

मुंबई - देशात सर्वोत्तम कमाई करत असणारा सिनेमा म्हणजेच शाहिद कपूरचा कबीर सिंह हा चित्रपट. देशात बाईला आपल्या हूकूमात ठेवणारा पुरुषी वृत्तीचा हिरो आजपर्यंत सर्वच प्रेषकांना आवडतो आणि त्या चित्रपटाचे रेकॉर्ड पाहिल्यास असे चित्रपट मोठ्याप्रमाणात चालत आलेत. कदाचित याच प्रवृत्तीमुळे कबीर सिंह हा चित्रपटही गाजत असेल. 

दारुड्या वृत्तीचा कबीर सिंह, आपल्या मित्राला दु:खातून बाहेर काढण्यासाठी आपली बहिण देऊ करणारा मित्र, आपल्याला प्रेमात ठेच लागली असं सांगुन सहानभूती मिळवण्यासाठी कोणत्याही मुलीशी शरिर संबंध ठेवणारा एक अहंकारी मोठ्या पदावर असणारा शिक्षण, सर्जन आणि हुशार विद्यार्थी या पात्रांच्या भोवती फिरणारा कबीर सिंह जेव्हा थेअटरमध्ये सुरू होतो, त्यावेळेस टाळ्या-शिट्या आणि गोंधळ पाहायला मिळतो. त्यामुळे लव्ह, रोमान्स आणि इमोशनने फूल टू पॅक भरलेला चित्रपट स्क्रिनवर धमाल गाजवत आहे हे नक्की. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News