जनता पुरामुळे त्रस्त, तर नेते पक्षप्रवेशात व्यस्त !

सकाळ (यिनबझ)
Friday, 9 August 2019

पुरामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष प्रवेश कार्यक्रमात व्यस्त आहेत.

मुंबई : पुरामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष प्रवेश कार्यक्रमात व्यस्त आहेत.

राज्यातील पूर परिस्थितीकडे कानाडोळा करत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे हे सध्या विरोधकांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News