प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
 • Total: 82 जागा
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2019 

Total: 82 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 मॅनेजमेंट ट्रेनी 55
2 E1 ग्रेड (HR & फायनांस) 11
3 E2 ग्रेड (फायनांस) 01
4 ड्राफ्ट्समन (डिप्लोमा/ITI) WM4 ग्रेड 01
5 ड्राफ्ट्समन (डिप्लोमा/ITI) WM5 ग्रेड 08
6 ड्राफ्ट्समन (डिप्लोमा/ITI) WM6 ग्रेड 06
  Total 82

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 60% गुण,  SC/ST: 55% गुण]

 1. पद क्र.1: (i) संबंधित इंजिनिरिंग पदवी  (ii) GATE 2019 
 2. पद क्र.2: (i) CA / ICWA किंवा पदव्युत्तर पदवी / पीजी डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन / HR/ PM&IR/LSW) किंवा MBA सह PM&IR/ HR  (ii) 02 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) CA / ICWA  (ii) 05 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समनशिप) (ii) डिप्लोमा 01 वर्ष अनुभव, ITI 04 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) इंजिनिरिंग डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समनशिप) (ii) डिप्लोमा 02 वर्षे अनुभव, ITI 06 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समनशिप) (ii) डिप्लोमा 06 वर्षे अनुभव, ITI 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 जून 2019 रोजी,

 1. पद क्र.1: 25 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: 32 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.4: 25/ 29 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.5: 27/ 31 वर्षांपर्यंत
 6. पद क्र.6: 32/ 36 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC/EWS: 400/-  [SC/ST: 200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2019 

जाहिरात (Notification): http://shortlink.in/z3D

Online अर्ज: https://pdilcareer.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News