पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • Total: 77 जागा
  • नोकरी ठिकाण: पिंपरी
  • Fee: फी नाही

Total: 77 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक शिक्षक 42
2 पदवीधर शिक्षक 35
  Total 77

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: H.S.C-D. Ed
  2. पद क्र.2: H.S.C-B.A. B.Sc -B.Ed/ H.S.C-B.A-B.Ed

नोकरी ठिकाण: पिंपरी

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ताजुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव 

अर्ज सादर करण्याची तारीख: 31 जुलै 2019 (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.pcmcindia.gov.in/marathi/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/yir 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News