"२ पेक्षा जास्त मुलं असतील तर मतदानाचा हक्क काढून घ्या" ह्या नेत्याने केले वादग्रस्त विधान !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

पाटणा :‘ज्यांना दोनपेक्षा जास्त मुले आहेत, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा,’ असे वादग्रस्त विधान केंद्रीय पशुपालन व मत्स्योद्योगमंत्री गिरिराजसिंह यांनी गुरुवारी केले.

स्वातंत्र्यापासून देशातील लोकसंख्येत वाढ होत असून, लोकसंख्येच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या धोक्‍याचा इशारा त्यांनी दिला.

वादग्रस्त विधानांबद्दल गिरिराजसिंह सातत्याने चर्चेत असतात. लोकसंख्यावाढीबद्दलचे हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News