अशी बनवा पालक-शेपूची वडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

साहित्य
अर्धी जुडी शेपू, १ वाटी पालक, मिरची, तीळ-लसूण पेस्ट, हिंग, मीठ, धने-जिरे पूड, हळद, गरम मसाला, दीड वाटी बेसन, अर्धी वाटी मका पीठ, तांदूळ पीठ, २ चमचे. 

कृती
शेपू-पालक चिरून घ्यावे. त्यामध्ये वरील सगळे साहित्य मिक्‍स करा. त्याचा रोल करून तो वाफवून घ्यावा. गार झाल्यानंतर त्याच्या वड्या करून, त्या तळून घ्याव्यात. मुले भाजी खात नसल्यास या वड्या आवडीने खातील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News