पनीर टोमॅटो पुलाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

पुलाव वेगवेगळ्या प्रकारचे बनतात आणि प्रत्येकाचा एक वेगळाच असतो. हल्की फुल्की भूख लागणे वर तुम्ही केलेले चावल से टमाटर पलव्हर झटपट तयार करू शकता.

साहित्य -
पाव किलो पनीरचे छोटे तुकडे, १ वाटी टोमॅटो प्युरी, २ वाट्या बासमती तांदूळ, २ वाट्या उभा चिरलेला कांदा, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जिरे, तेल, मीठ चवीप्रमाणे, पाणी, १ चमचा साजूक तूप.

कृती -
एका भांड्यात तेल गरम करा. त्यात कांदा घालून परतून घ्या. आले-लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी घाला. गरम मसाला, मीठ, तांदूळ घालून परतून घ्या. नंतर पनीरचे तुकडे, ४ वाट्या गरम पाणी घालावे. झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे पुलाव शिजू द्या. वरून साजूक तूप घाला. गरमागरम पनीर पुलाव सर्व्ह करा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News