नेहरू युवा केंद्र संघटनमध्ये तब्बल 337 जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 19 July 2019
  • Total: 337 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 

 

Total: 337 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक 160
2 ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर 17
3 वरिष्ठ हिंदी अनुवादक 01
4 सहाय्यक 38
5 ग्रंथपाल 01
6 स्टेनो ग्रेड-II 23
7 कॉम्पुटर ऑपरेटर  04
8 लेखा लिपिक सह टंकलेखक 58
9 निम्नश्रेणी लिपिक 12
10 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 23
  Total 337

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: कॉम्पुटर सायंस मास्टर पदवी/B.E./MCA.
  3. पद क्र.3: इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवीसह हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स.
  4. पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) प्रशासन आणि खात्यांमध्ये तीन वर्षांचा अनुभव.
  5. पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष. (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमा.
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी & हिंदी स्टेनोग्राफी 100/80 श.प्र.मि. व  इंग्रजी & हिंदी टाइपराइटिंग 40/25 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: (i) पदवीधर  (ii) कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र.
  8. पद क्र.8: (i) B.Com किंवा 02 वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.   (iii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन ज्ञान.
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपराइटिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 3: 01 जानेवारी 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.4 ते 7 & 9 : 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.8: 18 ते 27 वर्षे.
  • पद क्र.10: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/EWS/OBC (पुरुष): 700/-  [General/EWS/OBC (महिला): 350/-,  SC/ST/PWD/ExSM: फी नाही]   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 

जाहिरात (Notification): http://shortlink.in/xUI

Online अर्ज: http://shortlink.in/xUK

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News