नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • Total: 203 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2019 

Total: 203 जागा

पदाचे नाव: अनुभवी इंजिनिअर

अ.क्र. शाखा/विषय  पद संख्या
1 इलेक्ट्रिकल 75
2 मेकॅनिकल  76
3 इलेक्ट्रॉनिक्स  26
4 इंस्ट्रुमेंटेशन 26
  Total  203

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 26 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 30 वर्षे   

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 300/- 

[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2019 

जाहिरात (Notification): http://shortlink.in/z3H 

Online अर्ज: http://shortlink.in/z3I

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News