राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबईत भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • Total: 86 जागा,  
  • नोकरी ठिकाण: मुंबई परिमंडळ,
  • थेट मुलाखतीची तारीख: [वेळ: 09:00 AM ते 11:00 AM]   

Total: 86 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 23
2 आरोग्य अधिपरिचारिका  32
3 औषध निर्माता 28
4 कार्यक्रम सहाय्यक  03
  Total 86

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS MCI/MMC
  2. पद क्र.2: GNM/B.Sc (नर्सिंग)
  3. पद क्र.3: B. Pharma. D. Pharma
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि  (iii) MS-CIT

वयाची अट: 31 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे  

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: मुंबई परिमंडळ

थेट मुलाखतीची तारीख: [वेळ: 09:00 AM ते 11:00 AM]   

विभाग  तारीख 
मीरा भाईंदर महानगरपालिका 08 ऑगस्ट 2019 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 08 ऑगस्ट 2019 
पनवेल महानगरपालिका 08 ऑगस्ट 2019 
उल्हासनगर महानगरपालिका 09 ऑगस्ट 2019 
नवी मुंबई महानगरपालिका 09 ऑगस्ट 2019 
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका 13 ऑगस्ट 2019 

Fee:  खुला प्रवर्ग: 150/-   [राखीव प्रवर्ग: 100/-]

मुलाखतीचे ठिकाण: उप संचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे कार्यालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, ठाणे (प) – 400603

अधिकृत वेबसाईट: https://www.nrhm.maharashtra.gov.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/yKC

अर्ज(Application Form): http://shortlink.in/yKD

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News