राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019
  • Total: 147 जागा  
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2019  (05:30 PM)

Total: 147 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 शहर कार्यक्रम व्यवस्थापक 07
2 शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक 15
3 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक 125
  Total 147

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव 

वयाची अट:

  1. MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत 
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत 
  3. इतर पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: खुला प्रवर्ग: 150/- [राखीव प्रवर्ग: 100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2019  (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.nrhm.maharashtra.gov.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/yBk 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News