राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात 200 जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • Total: 200 जागा  
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2019  (05:30 PM)

Total: 200 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 संचालक / कार्यकारी संचालक 01
2 सल्लागार (आरोग्य अर्थशास्त्र व वित्त) 01
3 सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) 01
4 उप कार्यकारी संचालक 01
5 वरिष्ठ सल्लागार – सार्वजनिक आरोग्य 15
6 सल्लागार – सार्वजनिक आरोग्य 14
7 कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य 148
8 कार्यकारी अभियंता स्थापत्य / विद्युत 02
9 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 05
10 बायोमेडिकल अभियंता 10
11 कार्यक्रम व्यवस्थापक – HR / कार्यक्रम अधिकारी – HR / कार्यक्रम अधिकारी – प्रशासन HR 02
  Total 200

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MD PSM  किंवा PhD (सार्वजनिक आरोग्य)   (ii) 15 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) PhD (सार्वजनिक आरोग्य / हेल्थकेअर फायनान्स आणि इकोनॉमिक्स) किंवा आरोग्य संबंधित क्षेत्रातील किंवा MPH / पदव्युत्तर किंवा आरोग्य सेवेमध्ये उच्च शिक्षणासह इतर वैद्यकीय पदवीधर.  (ii) 07 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) PhD (सार्वजनिक आरोग्य, PSD मधील MD किंवा समतुल्य  (ii) 07 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) निवारक आणि सामाजिक औषधांवरील पदव्युत्तर पदवी किंवा PhD (सार्वजनिक आरोग्य / बायोस्टॅटिक्स / जनसांख्यिकीय)  (ii) 07 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 05 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: (i) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA  (ii) 02 वर्षे अनुभव 
  7. पद क्र.7: (i) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: (i) BE (सिव्हिल/इलेक्ट्रिकल)  (ii) 05 वर्षे अनुभव 
  9. पद क्र.9: (i) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  10. पद क्र.10: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव 
  11. पद क्र.11: (i) पदवीधर  (ii)  MBA (HR) (iii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] 

  1. MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत 
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत 
  3. इतर पदे: 65 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: खुला प्रवर्ग: 150/-  [राखीव प्रवर्ग: 100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2019  (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.nrhm.maharashtra.gov.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): 

http://shortlink.in/xCL

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News