भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘यंग प्रोफेशनल’ पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • Total: 30 जागा,
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ,
  • Fee: फी नाही.

Total: 30 जागा

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल (कायदेशीर) 

शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी   (ii) Common Law Admission Test (CLAT) 2018

वयाची अट: 23 ऑगस्ट 2019 रोजी 32 वर्षांपर्यंत.   

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2019 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://nhai.gov.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zkX

Online अर्ज: http://shortlink.in/zkY

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News