नवरात्रीचा नवा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 September 2019

नवरात्री उत्सवात रंगाला विशेष महत्त्व असते. नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र तरुणाई परिधान करत असते. सद्या नवरात्रीचा टॅंटू काढण्याचा नविन ट्रेंड सुरु झाला आहे. टॅंटू काढून तरुणाई सामाजिक संदेश देत आहे.
 

नवरात्री उत्सवात रंगाला विशेष महत्त्व असते. नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र तरुणाई परिधान करत असते. सद्या नवरात्रीचा टॅंटू काढण्याचा नविन ट्रेंड सुरु झाला आहे. टॅंटू काढून तरुणाई सामाजिक संदेश देत आहे.
 

देशभरात अनेक ठिकाणी नवरात्रीच्या तयारी चालु असलेली अपना दिसुन देत आहे. देशभरात अनेक ठिकाणी विविध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. गुजरातमध्येही अगदी धुमधडाक्यात नवरात्र साजरी केली जाते. 

बदलत्या वर्षानुसार नवरात्रीतील सुदर मेहेंदीचा असेल किंवा कपड्यांचा ट्रेंड असेल तो बदलत असतो. यावेळी नवरात्रातीपूर्वीच सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती म्हणजे नवीन टँटूंची. अहमदाबादमध्ये निरनिराळ्या सामाजिक संदेशांसह अंगावर टँटू काढण्याचे प्रकार सध्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
       

   
या टँटूंवरही हाऊडी मोदी या कार्यक्रमाचा प्रभाव अधिक असल्याचं दिसुन येत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्टाधयक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचं उदाहरण सर्वानीच पाहिलं. या नवरात्रीमध्ये तरूण तरुणी नव्या टँटूच्या माध्यमातून ही मैत्री दाखवण्यास सज्ज झाले आहेत.

तर दुसरीकडे प्लास्टिक वर बँन असलेल्या किंवा इस्रोची चांद्रयान-२ मोहीम असल्याचे दिसत आहे. 

नुकताच नवा वाहतूक कायदा अंमलात आला. त्यामुळे हेल्मेट घालून दुचाकी चालववी असा संदेश देखील टँटूही पाहायला मिळत आहेत. 

नवरात्रीमध्ये हे सर्वच तरूण मंडळी टँटूच्या माध्यमातून दाखवण्यातचा प्रयत्न करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News