भूमीचा नवा लुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

भूमीचा नवा अवतार पाहण्यास तिचे चाहते आता उत्सुक झाले आहेत. 
 

कमी कलावधीत अभिनेत्री भूमी पेडणेकरने प्रेक्षकांची मनं जिंकली. बड्या बॉलीवूड स्टार्सबरोबर ती रुपेरी पडद्यावर झळकली. स्थिरावत असतानाच तिने आणखी एक चित्रपट साईन केला आहे.

‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात ती काम करताना दिसणार आहे. भूमी सांगते, ‘या चित्रपटात मी शहरामधील एका तरुणीचं पात्र साकारत आहे. या चित्रपटामधील माझी भूमिका अगदी माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे.

म्हणूनच मीही या पात्राशी एकरूप झाले.’ एकूणच काय तर भूमीचा नवा अवतार पाहण्यास तिचे चाहते आता उत्सुक झाले आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News