नव्या पिढीचा ‘मिस यू मिस्टर’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

‘वाढलेल्या अंतरातून फुलणारे प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मिस यू मिस्टर’ या मराठी चित्रपटातून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

नुकताच या चित्रपटाचा टिझर आणि दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. सध्याचे तरुण नवरा-बायको करिअरच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये होणारे बदल या टिझरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणारे प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News