नीतु कपूरने शेयर केला मजेदार व्हिडीओ, लिहलं- 'जैसा बाप वैसा बेटा'

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

नीतू कपूर सोशल मीडियावर नेहमीचं अॅक्टीव असते. नेहमीचं ती पती ऋषि कपूर आणि मुलगा रणबीर कपूर सोबत फोटो पोस्ट करत असते. नुकताचं नीतूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई : नीतू कपूर सोशल मीडियावर नेहमीचं अॅक्टीव असते. नेहमीचं ती पती ऋषि कपूर आणि मुलगा रणबीर कपूर सोबत फोटो पोस्ट करत असते. नुकताचं नीतूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये दोन व्हिडीओ आहेत. एका व्हिडीओमध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा सोबत डान्स करताना दिसतो. तर दुस-्या व्हिडीओमध्ये ऋषि कपूर, श्रीदेवी सोबत थिरकताना दिसून येतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This is so adorable 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

एक सीन ऋषि कपूरच्या 'चांदनी' चित्रपटातील आहे. तर दूसरा सीन रणबीरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातील आहे. दोन्ही व्हिडीओमध्ये 'तेरे मेरे होठों' गाण्यावर थिरकताना दिसतायेत. नीतूने या व्हिडीओला शेअर करत  लिहलयं की, किती छान आहे हे, 'जैसा बाप वैसा बेटा'.   

  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News