कऱ्हाड, पाटणमध्ये येतेय 'एनडीआरएफ'ची टीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

सातारा: जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. कऱ्हाड, पाटणमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना कृष्णा, कोयना नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. 

येथील नागरिकांची सुरक्षितरित्या सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'एनडीआरएफ'ची टीम मागवली आहे. मंगळवारी (ता. 6) दुपारी अडीच वाजेपर्यंत हे टीम कऱ्हाड तालुक्यात तैनात होईल. या टीममध्ये 22 जवान असतील. आता ही टीम पुण्यातून कऱ्हाडकडे येण्यासाठी मार्गस्त झाली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News