व्हिडिओ : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार आपण ऐकत तसेच पाहत असतो. अशीच एक घटना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर घडणार होती.

मुंबई: रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार आपण ऐकत तसेच पाहत असतो. अशीच एक घटना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर घडणार होती. मुंबई सेंट्रल स्थानकात एका प्रवाशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र जवानांच्या वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे तसेच बहादुरीमुळे या प्रवाशाचे प्राण वाचू शकले. 

सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या जवानांनी वेळीच धैर्य आणि बहादुरी दाखवली आणि त्या प्रवाशाचा जीव वाचला. मात्र थोडीशी सतर्कता आणि बहादुरी यामुळे ही मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. <

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News